मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन मार्फत राज्यात खालीलप्रमाणे महत्वाचे विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहेत.
केंद्र पुरस्कृत योजना :- १) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP). २) राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY). ३) महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान.
राज्य पुरस्कृत योजना :- 1) जलयुक्त शिवार अभियान. २) साखळी वसमेंट कााँक्रीट नालाबांध (चेकडॅम) बांधण्याचा कार्यक्रम ३) आदर्श गाव योजना. ४) एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम (गतिमान) ५) नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी (आरआयडीएफ) अंतर्गत मेगा पाणलोट विकास कार्यक्रम. ६) पाणलोट विकास चळवळ